Haji Afrat On Nitesh Rane : हाजी अफरत यांचं नितेश राणेंना ओपन चॅलेंज

Continues below advertisement

Haji Afrat On Nitesh Rane : हाजी अफरत यांचं नितेश राणेंना ओपन चॅलेंज

नितेश राणे यांच्या मुस्लिम समाजाबद्दल च्या वक्तव्यानंतर मुस्लिम समुदायाने जोरदार विरोध सुरू केला आहे. याच बरोबर आता भाजप मधील मुस्लिम नेत्यांनी ही त्यांच्यावर जहरी टीका करायला सुरुवात केली आहे. भाजप नेते हाजी अराफत शेख यांच्या घराबाहेर नितेश राणे यांच्यावर टीका करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.याच बरोबर नितेश राणे यांच्यावर जहरी टीका हाजी अराफत यांनी केली आहे. नितेश राणे यांनी कुरल्याच्या मशीद मध्ये यावे असे चॅलेंज ही केले आहे.याच बरोबर आपण भाजप नेत्यांकडे तक्रार केली असून कारवाई ची मागणी केली आहे. जर राणे असेच बोलत राहिले तर आपण भाजप मध्येच राहून त्यांना उत्तर देत राहणार असल्याचे हाजी अराफत शेख म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram