Parbhani Rain : परभणीत पावसाची अतिवृष्टी, गोदावरीला पूर; गोदाघाट पाण्याखाली

Continues below advertisement

Parbhani Rain : परभणीत पावसाची अतिवृष्टी, गोदावरीला पूर; गोदाघाट पाण्याखाली Drone Video


नांदेड मध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, विष्णुपुरी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत.यामुळे नायगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या बरबडा तसेच पाटोदा,वजीरगाव, अंतरगाव,मनुर आधी गावांना या गोदावरी नदीच्या बॅकवॉटर चा फटका बसला आहे. या बॅकवॉटरमुळे हजारो हेक्टर जमिनी या पाण्याखाली गेल्या असून या बॅकवॉटरचा हजारो हेक्टर जमीन ही दरवर्षी पाण्याखाली जात असल्याने सरसकट पीकविमा मंजूर करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.या पुराची वास्तविकता दाखवणारी ड्रोन द्वारे  दृश्य टिपली 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram