करुणा शर्मा यांच्या मुंबईतल्या घरी बीड पोलिसांकडून झाडाझडती, शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत
Continues below advertisement
#ABPMajha करुणा शर्मांच्या मुंबईतल्या घरी बीड पोलिसांकडून झाडाझडती सुरु आहे. करुणा शर्मांच्या मुंबईतल्या सांताक्रूझ येथल्या घरी पोलिसांकडून तपास सुरु झाला आहे. करुणा शर्मा सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.
Continues below advertisement