H3N2 Mumbai Special Report : कोरोनानंतर आता नव्या व्हायरचं टेन्शन H3N2 Virusच्या रुग्णसंख्येत वाढ
Continues below advertisement
कोरोनाच्या विळख्यातून जग आता कुठे बाहेर पडतंय, त्यात आता आणखी एका विषाणूची एन्ट्री झालीये. एच थ्री एन टू असं या विषाणूचं नाव असून त्याची साथ मुंबई आणि परिसरात पसरल्याचं समजतंय. कोरोना एवढा जरी हा विषाणू घातक नसला तरी या विषाणूमुळे सर्दी खोकल्याचा त्रास बळावलाय. पाहूया हा नवा विषाणू नेकमा कसा आहे?
Continues below advertisement