Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना तातडीने दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
Continues below advertisement
डॉ. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांकरता रद्द करण्याच्या निकालाला त्यांनी हायकोर्टात आव्हान दिलंय. त्यावर आज सुनावणी होईल. सदावर्तेंनी वकिली पेशाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंसिलनं शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
Continues below advertisement