Gunratna Sadavarte : खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची, संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली : सदावर्ते
Continues below advertisement
Gunratna Sadavarte On Sanjay Raut : खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची, संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली आहे. अशी टीका गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे. तर सदावर्तेंकडून राऊतांना संजू बाबाची उपमा दिली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Shivsena Sanjay Raut Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Gunratna Sadavarte Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv