Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या घरुन पैसे मोजण्याचे मशीन मिळाले : सरकारी वकील

गुणरत्न सदावर्ते यांच्या घरुन पैसे मोजण्याचे मशीन मिळाले असं सरकारी वकिलांनी सांगितलं. त्याच बरोबर सदावर्ते यांच्या घरुन संशयास्पद कागदपत्रे सापडली असं देखील ते म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola