Gunratna Sadavarte : Raj Thackeray यांना तातडीनं अटक करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये टोल संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले होते. आणि मनसैनिकाने पनवेल, वाशी व मुलुंड टोल नाक्यावर आंदोलन ही केलं. काही चार चाकी वाहनांना मनसे कार्यकर्त्यांनी टोल न भरता सोडलंही.. काही ठिकाणी तोडफोडही करण्यात आली.. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीय...राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी सदावर्तेंनी केलीय..
Continues below advertisement