Gunratna Sadavarte : सदावर्तेंची सातारा पोलीस ठाण्यातली कोठडी आज संपणार; न्यायालयात पुन्हा सुनावणी
Continues below advertisement
शरद पवारांच्याघरावरील हल्ला प्रकरणी आरोपी असलेले आणि छत्रपती घराण्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली सातारा पोलिसांच्या कोठडीत असलेल्या सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपतेय... त्यांना दिलासा मिळणार की अडचणी वाढणार याचा फैसला आज होणार आहे.. आज दुपारी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा न्यायालयात हजर करण्यात येईल.. मुंबई, साताऱ्याव्यतिरिक्त पुणे, कोल्हापूर, बीड, अकोला या ठिकाणीही सदावर्तेंवर गुन्हा दाखल आहे.. त्यामुळे या जिल्ह्यातील पोलीस सदावर्तेंचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement