Gunaratna Sadavarte : Manoj Jarange यांच्या आंदोलनामागे शरद पवार, उद्धव ठाकरे : गुणरत्न सदावर्ते

Continues below advertisement

गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ८ नोव्हेंबरला याचसंदर्भातील अन्य याचिकांसोबत सुनावणी घेण्याचं हायकोर्टाने निश्चित केलंय. महाराष्ट्रात जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा याचिकेत आरोप करण्यात आलाय.. तसंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे जरांगेंच्या आंदोलनामागे असल्याचा आरोप सदावर्तेंनी केलाय.. याबाबत सदावर्तेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram