Gunaratna Sadavarte On Strike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात सदावर्तेंची उच्च न्यायालयात याचिका

Continues below advertisement

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांची उच्च न्यायालयात याचिका. शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असू शकतात. मात्र, त्यांनी पुकारलेला संप बेकायदेशीर. याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची याचिकेद्वारे मागणी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram