Gunratna Sadavarte : जुन्या पेन्शनच्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, सदावर्ते म्हणाले
Continues below advertisement
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते कोर्टात गेले आहेत.. मुंबई हायकोर्टात थोड्याच वेळात याचिकेवर तातडीनं सुनावणी होणार आहे. संप करणाऱ्यांच्या मागण्या रास्त असू शकतात, मात्र हा संप बेदायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
Continues below advertisement