Gunaratna Sadavarte On Manoj Jarange : जरांगेंचं वक्तव्य म्हणजे तो मी नव्हेच असा प्रकार : सदावर्ते
abp majha web team
Updated at:
23 Feb 2024 06:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGunaratna Sadavarte On Manoj Jarange : जरांगेंचं वक्तव्य म्हणजे तो मी नव्हेच असा प्रकार : सदावर्ते
जरांगे म्हणतात, आंदोलनाची हाक मराठा आंदोलक समितीनं दिली, तर जरांगेंचं वक्तव्य म्हणजे 'तो मी नव्हेच' असा प्रकार, शांततापूर्ण आंदोलनात रास्तारोको येत नाही, वकील गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर निशाणा.