ABP News

Gunaratna Sadavarte : Sharad Pawar, Ajit Pawar आणि Anil Parab यांच्यामुळे एसटी कामगारांचा मृत्यू

Continues below advertisement

ओबीसी आरक्षणावरून भाजप नेत्या पंकडा मुंडे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. ओबीसी आरक्षण मिळावं, यासाठी आपण कोल्हापूर येथील जोतिबाला साकडं घातलं असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. तसेच आरक्षणासाठी आम्ही आंदोलन केलं. मात्र, या सरकारच्या गलथान कारभारामुळे ओबीसी आरक्षण गेलं असा आरोप पंकजा मुंडेंनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram