Gulabrao Patil Statement:गुलाबराव पाटलांच्या सभेत दगडं मारण्याच्या वक्तव्यावर नेत्यांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
23 Apr 2023 11:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगावातल्या पाचोरा येथे आज उद्दव ठाकरेंची सभा होणार आहे मात्र सभेपूर्वीच शिवसेना आणि ठाकरे गटाकडून आरोप-प्रत्यारोप केले जाताय... आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोक आहोत असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांनी इशारा दिला