Gulabrao Patil : राज्य सरकार आरक्षण विरोधात नाही, मुख्यमंत्री यातून मार्ग काढतील - गुलाबराव पाटिल
Continues below advertisement
Gulabrao Patil : राज्य सरकार आरक्षण विरोधात नाही, मुख्यमंत्री यातून मार्ग काढतील - गुलाबराव पाटिल
आरक्षणाच्या विरोधात आम्ही नाही. सरकार आरक्षणमुळे टेंशन मध्ये आहेत मात्र ,यातुन मार्ग काढतील मनोज जरांगे मागणी करत आहेत. ज्याला ओबीसीतून प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्याला विरोध नाही. फक्त 96कुळी 92कुळी मराठा हा वाद नको.
Continues below advertisement