Gulabrao Patil : सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा - पाटील
उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्याबाबत गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रीया दिलीय. सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा असं पाटील म्हणाले आहेत.