Gulabrao Patil On Ajit Pawar : सकाळी शपथ घेणारे संध्याकाळी दुसऱ्यासोबत असतात- गुलाबराव पाटील
Continues below advertisement
एकनाथ शिंदेंसारखा मराठा समाजाच्या चेहरा शिवसेनेतून बाहेर जात होता. त्यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी आम्ही गद्दारी केली, गद्दार म्हणून टीका करणाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर. शिंदेंसाठी त्याग केल्याचंही वक्तव्य. सकाळी शपथ घेणारे संध्याकाळी दुसऱ्यासोबत असतात- गुलाबराव पाटील
Continues below advertisement
Tags :
Statement Chief Minister Oath Minister Gulabrao Patil Face Shiv Sena Maratha Society 'Eknath Shinde Gaddari