Gulabrao Patil Full Speech : आडवा येईल त्याचा सत्यानाश होऊ दे, शिंदेंचा मेळावा गुलाबरावांनी गाजवला

Continues below advertisement

Gulabrao Patil Full Speech : आडवा येईल त्याचा सत्यानाश होऊ दे, शिंदेंचा मेळावा गुलाबरावांनी गाजवला

चंद्रकांत पाटील यांच्या एका शब्दावर हजारो लोक काही तासात जमतात,अभिनंदन मुक्ताई ज्याला पावते त्याला पावते,नको त्याला नाश करते. अडीच वर्षात पंधरा वेळा मुख्यमंत्री या जिल्ह्यात आले आहेत,लाडक्या बहिणी समोरच्याचा कार्यक्रम केल्या शिवाय राहणार नाही पंधराशे रुपये मिळू नये यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत. पण ते शक्य होणार नाही,या पंधराशे रुपयाने मार्केट मधे चलन वाढले. पांधरशे रुपये माणूस आता घरातील बाई कडे मागत आहे,ही शिंदे साहेबाची कृपा आहे. महिलांच्या साठी अनेक योजना,एवढ्या योजना कोणी आणली नसेल आज पर्यंत,शिंदे साहेब निवडणुकी नंतर काय काय वाढवतील सांगता येत नाही मुक्ताई नगर मधे या माणसाने एवढे पैसे आणले एवढे कधी आले नाही,जळगाव जिल्हा हा महा युतीचा बाले किला राहिला आहे चंदू भैया गरम माणूस आहे,काम नाही झालं तर माझ्यावर आणि शिंदे साहेब वर रागवतो असा माणूस आहे जो आडवा येईल त्याचा सत्यानाश होऊ दे असे सांगत भाषण संपले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram