Gulabrao Patil Aurangabad : औरंगाबादमध्ये गुलाबरावांची फटकेबाजी
Continues below advertisement
शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि भाजप नेते रावसाहेब दानवे आज औरंगाबादमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले होते. एकेकाळचे कट्टर राजकीय वैरी आज एकाच मंचावर आल्यानंतर लव्ह आणि अरेंज मॅरेजचे किस्से पाहायला मिळाले.. गुलाबराव पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यात रंगलेली ही जुगलबंदी
Continues below advertisement
Tags :
Gulabrao Patil BJP Leaders Leaders Aurangabad Raosaheb Danve Shinde Group Arrange Marriage Fierce Political Enemies