Congress Neta To Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना भारत जोडो यात्रेचं निमंत्रण
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा या महिन्यात महाराष्ट्रात दाखल होणारेय... आणि यासाठी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली... भारत जोडे यात्रेचं निमंत्रण दिलं... तर आता काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीसाठी रवाना झालेयत... त्यामुळे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार का?, याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय...
Tags :
Sharad Pawar Visit Bharat Jodo Yatra Maharashtra Uddhav Thackeray Maharashtra COngress Dakhla