Gulabrao Patil V/S Ravsaheb Danave : गुलाबरावांचा दानवेंना चिमटा, दानवेंचं मिश्किल प्रत्युत्तर
शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि भाजप नेते रावसाहेब दानवे आज औरंगाबादमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले होते. एकेकाळचे कट्टर राजकीय वैरी आज एकाच मंचावर आल्यानंतर लव्ह आणि अरेंज मॅरेजचे किस्से पाहायला मिळाले.. गुलाबराव पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यात रंगलेली ही जुगलबंदी
Tags :
Love Aurangabad BJP Leader Jugalbandi Raosaheb Danve Shinde Group Leader Gulabrao Patil Arrange Marriage