Gujarat Elections 2022 : दुसऱ्या टप्प्यात 93 विधानसभा, पंतप्रधान मोदी, अमित शाह करणार मतदान
Continues below advertisement
Gujarat Elections 2022 : दुसऱ्या टप्प्यात 93 विधानसभा, पंतप्रधान मोदी, अमित शाह करणार मतदान आज गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात 93 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह सारखे दिग्गज नेते ही आज मतदान करतील. मतगाना आधी गुजरातच्या जनतेच मत काय हे जाणून घेतलं आहे.
Continues below advertisement