Raj Thackeray यांच्याकडून मनसैनिकांना मार्गदर्शन, मनसे पदाधिकाऱ्यांचा राज्यभर दौरा
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलंय.. दरम्यान लवकरच मनसे पदाधिकाऱ्यांचा राज्यभर दौरा आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv