Aanandacha Shidha : गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा
abp majha web team
Updated at:
22 Feb 2023 07:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा. १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना लाभ. मंत्रिमंडल बैठकीत महत्वाचा निर्णय.