Nawab Malik : परभणी बलात्काराप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू, पालकमंत्री नवाब मलिक यांची माहिती
Continues below advertisement
परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर 12 सप्टेंबर रोजी 3 तरुणांकडून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.महत्वाचे म्हणजे या आरोपींमधील एक जण हा अल्पवयीनच आहे.घटनेनंतर पीडित तरुणीने विषारी औषध प्राशन केले आहे.उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement