Sangli Miraj : 87 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी अॅपेक्स केअर रुग्णालयातील आणखी एका डॉक्टराला अटक
Continues below advertisement
कोरोना रुग्णांची हेळसांड करुन त्यात तब्बल 87 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मिरज मधील Apex केअर रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी सांगलीतील आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आलीय. सांगलीतील छातीरोग तज्ज्ञ डॉ. शैलेश बरफे असे डॉक्टरचे नाव असून या डॉक्टरला गांधी चौक पोलिसांनी रात्री अटक केली. APex केअरचा चालक डॉ.महेश जाधवला मदत केल्या प्रकरणी डॉ. बरफे वर कारवाई करण्यात आली असून या हॉस्पिटलच्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक झाली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement