पालकमंत्री Aslam Shaikh: काळजी घेतली नाही तर मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 50 हजार ते 1 लाखांपर्यंत
Continues below advertisement
मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झालीय. त्यामुळे काळजी घेतली नाही तर मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ५० हजार ते १ लाखांपर्यंत जाईल. अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलीये.
Continues below advertisement