Cyclone Damage | कर्दे गावातील वादळग्रस्तांना मदत मिळणार, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या-अनिल परब
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jun 2020 07:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कर्दे गावातील वादळग्रस्तांना मदत मिळणार, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या, माझाच्या बातमीनंतर पालकमंत्री अनिल परब यांचे अधिकाऱ्यांना आदेश