विधान परिषदेत गट नेत्यांची आज सकाळी 11 वाजता बैठक, हक्कभंग समितीच्या अध्यक्षांबाबत होणार चर्चा
Continues below advertisement
विधान परिषदेत गट नेत्यांची आज सकाळी 11 वाजता बैठक
बैठकीत विधान परिषदेत हक्कभंग समितीच्या अध्यक्षांबाबत चर्चा होणार
काँग्रेसकडून भाई जगताप, भाजपकडून प्रसाद लाड यांच्या नावाची चर्चा
Continues below advertisement