केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून Green Hydrogen धोरण जाहीर, वाहनं पेट्रोल-डिझेलऐवजी हायड्रोजनवर चालणार

Continues below advertisement

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आलंय... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्ट २०२१ला हायड्रोजन मिशनची घोषणा केली होती. या धोरणाच्या अंमलबाजवणीमुळे येत्या काही वर्षांत देशामध्ये वाहनं पेट्रोल-डिझेलऐवजी हायड्रोजनवर चालणार आहेत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram