Anil Parab: रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठी सुरक्षा ABP Majha

Continues below advertisement

अनिल परब यांच्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहात मंत्र्यांचा मुक्काम आहे. तर बाहेर ५० पोलिसांनी कडं केलंय. याशिवाय ६ वरिष्ठ पोलीस अधिकारीही मंत्र्यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram