ग्रँट रोडच्या श्री बाल गणेशोत्सव मंडळाचं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष, साकारला शिवराज्याभिषेकाचा देखावा
abp majha web team
Updated at:
26 Sep 2023 07:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील ग्रँट रोडच्या श्री बाल गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात येत आहे. या गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शिवराज्याभिषेकाचा देखावा साकारण्यात आलाय. हा देखावा गणेश म्हात्रेंनी साकारला असून, निलेश सरक यांच्या संग्रहातील शस्त्रांचं प्रदर्शनही भरवण्यात आलंय. मूर्तिकार अजित कोरगावकर यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारलीय. या गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षी आरोग्य शिबीर आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमाचंं आयोजन करण्यात येतं.