Rohit Pawar Cricket : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ नातू रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रोहित पवारांकडून काका अजित पवार, आत्या सुप्रिया सुळे आणि आजोबा शरद पवारांचे देखील आभार मानलेयत...
Continues below advertisement