Aaditya Thackeray On Disha Salian Case : 'त्या' दिवसांत आजोबांचं निधन झालं होतं- आदित्य ठाकरे

Continues below advertisement

दिशा सालियन आणि सुशांत प्रकरणावरुन विरोधकांनी थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. या प्रकरणाची एसआयटी चौकशी कऱण्याची मागणी केली आहे. मात्र ऐवढे दिवस गप्प असणाऱ्या आदित्य ठाकरेंनी आज पहिल्यांदाच मौैन सोडलंय. आजोबा रुग्णालयात असल्यानं मी तिथे होतो अशी माहिती आदित्य ठाकरेंनी  एबीपी माझाला दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram