Dubai: जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर बहुचर्चित 83 चित्रपटाचं ग्रँड प्रमोशन
Continues below advertisement
जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर बहुचर्चित 83चित्रपटाचं ग्रँड प्रमोशन करण्यात आलं आहे. रणवीस सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा स्टारकास्ट असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.. दुबईतल्या प्रमोशनसाठी पार पडलेल्या कार्यक्रमाला दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, माजी क्रिकेटपटू कपील देव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News