Grampanchayat Elections : राज्यातील 7,750 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर, 18 डिसेंबरला मतदान
abp majha web team
Updated at:
09 Nov 2022 05:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील मुदत संपलेल्या सात हजार ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर. ३४० तालुक्यातील सदस्यपदासह थेट सरपंचपदाचीही होणार निवडणूक. १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी