Grampanchayat Election | आमदार, खासदारांनी बजावला मतदानाचा हक्क
Continues below advertisement
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यासाठी आमदार, खासदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. आमदार रोहित पवार, राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, खासदार रक्षा खडसे, समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
Continues below advertisement