Electronics Manufacturing Cluster : मोदी सरकारचं महाराष्ट्राला उद्योगाचं गिफ्ट

वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग पार्क असे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात येतोय.. असं असतानाच आता महाराष्ट्रात नवे प्रकल्प येणार आहेत... राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला पंतप्रधान मोदींनी गिफ्ट दिलंय.. पुण्यातील रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा करण्यात आलीय. या प्रकल्पाअंतर्गत २ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असून ५ हजार रोजगार निर्मितीचा दावा करण्यात येतोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola