Govinda Ahuja to Join CM Eknath Shinde Shiv Sena : अभिनेता गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
Continues below advertisement
Govinda Ahuja to Join CM Eknath Shinde Shiv Sena : अभिनेता गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
काल रात्री अभिनेता गोविंदानं घेतली कृष्णा हेगडे यांची भेट. गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा. गोविंदांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा. कृष्णा हेगडे यांची गोविंदांसोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया. त्यानंतर आज गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement