Govind Shende : बाळासाहेबंचं हिंदुत्व पाहता, उद्धव ठाकरेंच्या वागण्याची लाज वाटते - गोविंद शेंडे
Continues below advertisement
Govind Shende : बाळासाहेबंचं हिंदुत्व पाहता, उद्धव ठाकरेंच्या वागण्याची लाज वाटते
बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व पाहता, आम्हाला उद्धव ठाकरेंच्या वागण्याची लाज वाटते, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे महामंत्री गोविंद शेंडे यांनी केलीय. तर चारही शंकराचार्यांवरही गोविंद शेंडे यांनी भाष्य केलंय, त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी...
Continues below advertisement