Govind Pansare Case : गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी 23 जानेवारीला ABP Majha

Govind Pansare Case : गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी 23 जानेवारीला ABP Majha

ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी १० जणांवर आरोपनिश्चिती करण्यात आलीय. दोष निश्चित झालेल्यांमध्ये वीरेंद्र तावडे, समीर गायकवाड, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशीसह सहा जणांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणारेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola