Ajit Pawar On Rajyapal : राज्यपालांचं लंगड समर्थन करु नये - अजित पवार

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदमुक्त होण्याचे वेध, राज्यपालांनी जवळच्या व्यक्तीकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती. राज्यापालांच्या वक्तव्याचं कुणीही लंगड समर्थन करु नये.त्यांच्याबाबत आता वरिष्ठांनी विचार करायची वेळ आलीय.राज्यपाल मुद्दाम बोलतायत का असा प्रश्न पडतो. राज्यपालांवर अजित पवारांची टीका.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola