Governor Letter : राज्यपाल नाराज झाले ते मुख्यमंत्री ठाकरेंचं पत्र 'माझा'च्या हाती : ABP Majha
राज्यपाल नाराज झाले ते मुख्यमंत्री ठाकरेंचं पत्र 'माझा'च्या हाती लागलंय.... पत्रातून राज्यपालांना अभ्यासाचे सल्ले आणि निर्णयासाठी अल्टिमेटम देण्यात आला होता..... पत्रात वापरलेल्या भाषेवरून राज्यपाल नाराज झाले आणि त्यांनी
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तसं कळवलं
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News CM Letter Governor मुख्यमंत्री पत्र ताज्या बातम्या राज्यपाल ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron पत्र राज्यपाल Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv मुख्यमंत्री