Governor Koshyari : मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांची नाराजी, पत्रातील भाषेवर आक्षेप
Continues below advertisement
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धाडलेल्या पत्राबाबत राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय. पत्रातील भाषेवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आक्षेप घेतलाय.
Continues below advertisement