Maharashtra : सरकारी कर्मचारी आज मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर, काय आहेत मागण्या?
Continues below advertisement
नोकरभरती, जुनी पेन्शन योजना आणि निवृत्तीचं वय वाढवण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आज मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाणार आहेत. या आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी होणार आहेत. त्याआधी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत या कर्मचाऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आज दुपारी बैठक बोलावलीय. पण त्यात कर्मचारी संघटनांना निमंत्रित केलेलं नाही असं कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Government Protest