Gangubai Kathiawadi चित्रपटाविरोधात कामाठीपुरा भागातील रहिवाशांची कोर्टात धाव
गंगुबाई काठियावाडी सिनेमाविरोधातील याचिकांचं सत्र सुरूच आहे. आता कामाठिपुरा भागातील रहिवाशांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. सिनेमातील दृश्यांवरून संपूर्ण कामाठिपुराची बदनामी होत असल्याचा आक्षेप कामाठीपुरा भागातील रहिवाशांनी घेतलाय. त्यावर उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार आहे. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Alia Bhat Gangubai Kathiawadi Kamathipura Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv