Old Pension Scheme : जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
Continues below advertisement
Old Pension Scheme : जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचारी 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर, राजपत्री अधिकाऱ्यांची संघटना 12 डिसेंबरला संपाबाबत निर्णय घेणार.
Continues below advertisement