WEB EXCLUSIVE | खोट्या आरोपांना सरकार योग्य ते उत्तर देईल : जयंत पाटील
सध्याचा तपास ज्या पद्धतीने सुरु तो डायव्हर्ट करण्याचा कुठेतरी विषय असल्याचे आजच्या परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन जाणवत आहे. हे सरकार अडचणीत येत नाही, सरकार खंबीर आहे. खोट्या आरोपांना सरकार योग्य ते उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.