Govt Waste | सरकारी कार्यक्रमात चांदीच्या थाळीत मेजवानी, लाखोंची उधळपट्टी
मुंबईत विधानभवनात संसद आणि राज्य विधीमंडळ अन्नदात समितीच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात चांदीच्या थाळीतून पंच पक्वानांची मेजवानी देण्यात आली. जवळपास सहाशे जणांच्या पंक्तींसाठी लाखोंची उधळपट्टी झाल्याचे कळते. विरोधकांनी या उधळपट्टीवर हल्लाबोल केला आहे. विधीमंडळाने चांदीच्या थाळीचे स्पष्टीकरण दिले असून जेवणाचे दर निम्म्याहून कमी असल्याचा दावा केला आहे.